Just Married: जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी आयसीसीसह क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव - जसप्रीत बुमराह-संजना गणेशन यांचं लग्न न्यूज
जसप्रीत-संजना या नव-दाम्पत्यांना क्रीडा विश्वातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Just Married: जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी आयसीसीसह क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात टीव्ही अँकर संजना गणेशनबरोबर विवाहबंधनात अडकला. बुमराह आणि संजना या दोघांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र या लग्न सोहळ्यास उपस्थित होते. या नव-दाम्पत्यांना आयसीसी, बीसीसीआयसह क्रीडा विश्वातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.