बुमराहला पॉली उम्रीगर तर श्रीकांत यांना जीवनगौरव, पाहा कोणत्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे पुरस्कार - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने, आपल्या वार्षिक पुरस्काराने खेळाडूंना गौरविले आहे.
![बुमराहला पॉली उम्रीगर तर श्रीकांत यांना जीवनगौरव, पाहा कोणत्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे पुरस्कार jasprit bumrah to receive polly umrigar award for best indian international cricketer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5689176-31-5689176-1578850452161.jpg)
बुमराहला पॉली उम्रीगर तर श्रीकांत यांना जीवनगौरव, पाहा कोणत्या क्रिकेटपटूंना बीसीसीआयचे पुरस्कार
मुंबई -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने, आपल्या वार्षिक पुरस्काराने खेळाडूंना गौरविले आहे. यात वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी २०१८-१९ या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान करण्यात केला आहे. तर भारताचे माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून बीसीसीआयने गौरवले आहे. भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत, पाहा....