महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : प्रतीक्षा संपली,  जाणून घ्या एका क्लिकवर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक... - आयपीएलचे वेळापत्रक २०२०

इंडियन प्रिमिअर लीगच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. वाचा आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...

IPL 2020 schedule announced, Mumbai Indians face Chennai Super Kings in opening match
IPL 2020 : आयपीएलचं बिगुल वाजलं; जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक...

By

Published : Feb 16, 2020, 8:27 AM IST

Updated : Feb 16, 2020, 2:52 PM IST

मुंबई- इंडियन प्रिमिअर लीगच्या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. या हंगामाचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. १७ मे रोजी अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. वाचा आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...

आयपीएलच्या १३ हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक -

  • २९ मार्च, रविवारः मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. मुंबई
  • ३० मार्च, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. दिल्ली
  • ३१ मार्च, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स- ८ वा. बंगळुरू
  • १ एप्रिल, बुधवारः सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. हैदराबाद
  • २ एप्रिल, गुरुवारः चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. चेन्नई
  • ३ एप्रिल, शुक्रवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स - ८ वा. कोलकाता
  • ४ एप्रिल, शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. मोहाली
  • ५ एप्रिल, रविवारः मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ४ वा. मुंबई
  • ५ एप्रिल, रविवारः राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स - ८वा. जयपूर/गुवाहाटी
  • ६ एप्रिल, सोमवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. कोलकाता
  • ७ एप्रिल, मंगळवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. बंगळुरू
  • ८ एप्रिल, बुधवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स- ८ वा. मोहाली
    असे आहे आयपीएल २०२० चे वेळापत्रक
  • ९ एप्रिल, गुरुवारः राजस्थआन रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - ८ वा. जयपूर/गुवाहाटी
  • १० एप्रिल, शुक्रवारः दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. दिल्ली
  • ११ एप्रिल, शनिवारः चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. चेन्नई
  • १२ एप्रिल, रविवारः सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स - ४ वा. हैदराबाद
  • १२ एप्रिल, रविवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. कोलकाता
  • १३ एप्रिल, सोमवारः दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. दिल्ली
  • १४ एप्रिल, मंगळवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. मोहाली
  • १५ एप्रिल, बुधवारः मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. मुंबई
  • १६ एप्रिल, गुरुवारः सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स - ८ वा. हैदराबाद
  • १७ एप्रिल, शुक्रवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. मोहाली
  • १८ एप्रिल, शनिवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. बंगळुरू
    असे आहे आयपीएल २०२० चे वेळापत्रक
  • १९ एप्रिल, रविवारः दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - ४ वा. दिल्ली
  • १९ एप्रिल, रविवारः चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. चेन्नई
  • २० एप्रिल, सोमवारः मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. मुंबई
  • २१ एप्रिल, मंगळवारः राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. जयपूर
  • २२ एप्रिल, बुधवारः रॉयल चॅलेजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स - ८ वा. बंगळुरू
  • २३ एप्रिल, गुरुवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. कोलकाता
  • २४ एप्रिल, शुक्रवारः चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. चेन्नई
  • २५ एप्रिल, शनिवारः राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. जयपूर
  • २६ एप्रिल, रविवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट रायडर्स - ४ वा मोहाली
  • २६ एप्रिल, रविवारः सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स - ८ वा. हैदराबाद
    आयपीएलचे विजेते...
  • २७ एप्रिल, सोमवारः चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. चेन्नई
  • २८ एप्रिल, मंगळवारः मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - ८ वा. मुंबई
  • २९ एप्रिल, बुधवारः राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. जयपूर
  • ३० एप्रिल, गुरुवारः सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. हैदराबाद
  • १ मे शुक्रवारः मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - ८ वा. मुंबई
  • २ मे शनिवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. कोलकाता
  • ३ मे रविवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ४ वा. बंगळुरू
  • ३ मे रविवारः दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. दिल्ली
  • ४ मे सोमवारः राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. जयपूर
  • ५ मे मंगळवारः सनरायझर्स हैरदाबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. हैदराबाद
  • ६ मे बुधवारः दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. दिल्ली
  • ७ मे गुरुवारः चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स - ८ वा. चेन्नई
  • ८ मे शुक्रवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. मोहाली
    आयपीएलचे विजेते...
  • ९ मे शनिवारः मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. मुंबई
  • १० मे रविवारः चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स - ४ वा. चेन्नई
  • ११ मे रविवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ८ वा. कोलकाता
  • ११ मे सोमवारः राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. जयपूर
  • १२ मे मंगळवारः सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब - ८ वा. हैदराबाद
  • १३ मे बुधवारः दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स - ८ वा. दिल्ली
  • १४ मे गुरुवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स - ८ वा. बंगळुरू
  • १५ मे शुक्रवारः कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद - ८ वा. कोलकाता
  • १६ मे शनिवारः किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स - ८ वा. मोहाली
  • १७ मे रविवारः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स - ८ वा. बंगळुरू
Last Updated : Feb 16, 2020, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details