महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL लिलावापूर्वी 'असे' आहेत संपूर्ण संघ, कोणत्या संघात कोणता खेळाडू वाचा एका क्लिकवर... - मुंबई इंडियन्सचा संघ

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या हंगामासाठीची खेळाडूंची अदलाबदली प्रकिया शुक्रवारी बंद झाली. सर्व संघांनी आपापल्या संघांतून काही खेळाडूंना रिलीज केले आणि या करारमुक्त झालेल्या खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. अदलाबदलीत आठ संघानी ७१ खेळाडूंना करारमुक्त केले आहेत, तर एकूण १२७ खेळाडू कायम ठेवले आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

IPL लिलावापूर्वी 'असे' आहेत संघ, कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार वाचा एका क्लिकवर...

By

Published : Nov 16, 2019, 12:12 PM IST

Updated : Nov 16, 2019, 12:21 PM IST

नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या हंगामासाठीची खेळाडूंची अदलाबदली प्रकिया शुक्रवारी बंद झाली. सर्व संघांनी आपापल्या संघांतून काही खेळाडूंना रिलीज केले. या करारमुक्त झालेल्या खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. अदलाबदलीत आठ संघानी ७१ खेळाडूंना करारमुक्त केले आहेत तर एकूण १२७ खेळाडू कायम ठेवले आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...

  • मुंबई इंडियन्स
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकुल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डी-कॉक, केरॉन पोलार्ड, शेरफेन रदरफोर्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन आणि ट्रेंट बोल्ट.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - एव्हिन लेविस, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, बेयूरन हेंड्रिक, बेन कटिंग, युवराज सिंह, बरिंदर शरण, रसिख सलाम, पंकज जस्वाल आणि अल्जारी जोसेफ.
  • चेन्नई सुपर किंग्ज -
  • कायम ठेवलेले खेळाडू (रिटेन) - एमएस धोनी, सुरेश रैना, अंबाती रायडू, शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, रवींद्र जडेजा, रितुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, करण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंह, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर आणि एन जगदीशन.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - मोहित शर्मा, सॅम बिलिंग्ज, डेव्हिड विले, ध्रुव शोरे आणि चैतन्य बिश्नोई.
  • दिल्ली कॅपिटल्स -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अक्सर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, हर्षल पटेल, अवेश खान, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, कॅगिसो रबाडा, केमो पॉल आणि संदीप लामिछाने.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - हनुमा विहारी, जलज सक्सेना, मनजोत कालरा, अंकुश बैंस, नाथू सिंह, बंडारू अयप्पा, ख्रिस मॉरिस, कॉलिन इनग्राम आणि कॉलिन मुनरो.
  • सनरायझर्स हैदराबाद -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - केन विल्यमसन, डेविड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, रशिद खान, मोहम्मद नबी, अभिषेक सहर्म, जॉनी बेअरस्टो, रिद्धिमान साहा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौर, शाहबाझ नदीम, श्रीवत्स गोस्वामी, बसील थम्पी आणि टी नटराजन.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - शाकिब अल हसन (क्रिकेटमधून निलंबित), दीपक हुड्डा, मार्टिन गुप्टिल, रिकी भुई आणि युसुफ पठाण.
  • कोलकाता नाईट रायडर्स -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, सुनिल नरेन, कुलदीप यादव, शुभमन गिल, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, रिंकू सिंह, प्रशांत कृष्णा, संदीप वारियर, हॅरी गुरनी, कमलेश नागरकोटी, शिवम मावी आणि सिद्धेश लाड.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - रॉबिन उथप्पा, ख्रिस लिन, पियुष चावला, जो डेन्ली, यारा पृथ्वीराज, निखिल नाईक, केसी कॅरियप्पा, मॅथ्यू केली, श्रीकांत मुंढे आणि कार्लोस ब्रेथवेट.
  • राजस्थान रॉयल्स -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रायन पराग, शशांक सिंह, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमर, वरुण आरोन आणि मनन वोहरा.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - अ‍ॅश्टन टर्नर, ओशाने थॉमस, शुभम रांजणे, प्रशांत चोपडा, ईश सोधी, आर्यमान बिर्ला, जयदेव उनादकट, राहुल त्रिपाठी, स्टुअर्ट बिन्नी, लिअम लिव्हिंगस्टोन आणि सुदेश मिधान.
  • किंग्ज इलेव्हन पंजाब -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - केएल राहुल, करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, ख्रिस गेल, मनदीप सिंह, मयांक अग्रवाल, हरदास विलोगेन, दर्शन लालचंद, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार आणि मुरुगन अश्विन.
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - डेव्हिड मिलर, अँड्र्यू टाय, सॅम करण, वरुण चक्रवर्ती आणि मोईसेस हेनरिक्स.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -
  • कायम ठेवलेले खेळाडू ( रिटेन ) - विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरकीरत मान, देवदत्त मक्कल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी,
  • करारमुक्त केलेले खेळाडू (रिलीज) - अक्षदीप नाथ, कॉलिन डी -ग्रँडहोम, डेल स्टेन, हेनरिक क्लॅसन, हिम्मत सिंह, कुलवंत खेजरोलिया, मार्कस स्टोईनिस, मिलिंद कुमार, नताल कुलतार-नाईल, प्रिया रे बर्मन, शिमरोन हेटीमर आणि टिम साउथी.
Last Updated : Nov 16, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details