नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर - series of three T-20 matches against South Africa
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
टी-20 मालिकेसाठी निवडण्यात आलेला संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वृषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी