नवी दिल्ली - भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी विजय मिळवत टेस्ट चॅम्पियनशिपचा विजयी शुभारंभ केला आहे. भारताने दिलेले ४१९ धावांचे आव्हान वेस्ट इंडीजला पेलवले नाही आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा संघ अवघ्या १०० धावांवर गडगडला. या विजयाने भारतीय संघ आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये ६० गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला. भारताच्या विजयानंतर माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने शुभेच्छा दिल्या.
IND vs WI : सचिन तेंडूलकर म्हणतो... हे दोन खेळाडू ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार - jasprit bumrah ishant sharma
भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरने भारतीय संघाला या विक्रमी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या विषयी सचिन म्हणतो, या विजयात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह विजयाचे शिल्पकार आहेत. भारतीय संघाचे अभिनंदन. वेगवान गोलंदाजांचं विशेष कौतुक. पहिल्या डावात इशांत शर्मा आणि दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह या दोघांनी दमदार कामगिरी केली.
IND vs WI : सचिन तेंडूलकर म्हणतो... हे दोन खेळाडू आहेत ऐतिहासिक विजयाचे खरे शिल्पकार
सचिन तेंडूलकर - भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरने भारतीय संघाला या विक्रमी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या विषयी सचिन म्हणतो, या विजयात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह विजयाचे शिल्पकार आहेत. भारतीय संघाचे अभिनंदन. वेगवान गोलंदाजांचं विशेष कौतुक. पहिल्या डावात इशांत शर्मा आणि दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह या दोघांनी दमदार कामगिरी केली.