महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

लंका प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर - लंका प्रीमियर लीग वेळापत्रक

भारतीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात भाग घेतील. एलपीएल ड्राफ्टमध्ये लीगच्या पाच फ्रेंचायझींनी जगभरातील खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले आहे.

inaugural edition of lanka premier league schedule announced
लंका प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर

By

Published : Oct 23, 2020, 7:38 PM IST

कोलंबो - आयपीएलनंतर खेळवण्यात येणाऱ्या लंका प्रीमियर लीगचे (एलपीएल) वेळापत्रक जाहीर झाले आहे. या मोसमातील सलामीचा सामना कोलंबो किंग्ज आणि गॉल ग्लेडिएटर्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना २१ नोव्हेंबरला हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर खेळला जाईल. तर, दोन उपांत्य फेरीचे सामने पाल्लेकले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. अंतिम सामना कॅंडी येथे खेळला जाईल.

भारतीय क्रिकेटपटू मनप्रीत गोनी आणि मनविंदर बिस्ला पुढील महिन्यापासून सुरू होणार्‍या लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या हंगामात भाग घेतील. एलपीएल ड्राफ्टमध्ये लीगच्या पाच फ्रेंचायझींनी जगभरातील खेळाडूंना आपापल्या संघात समाविष्ट केले आहे.

लंका प्रीमियर लीगचे वेळापत्रक -

  • २१ नोव्हेंबर - कोलंबो विरुद्ध गॉल
  • २२ नोव्हेंबर - कँडी विरुद्ध जाफना, कोलंबो विरुद्ध डम्बुला
  • २३ नोव्हेंबर - कोलंबो विरुद्ध गॉल, डम्बुला विरुद्ध जाफना
  • २५ नोव्हेंबर - गॉल विरुद्ध डम्बुला, कोलंबो विरुद्ध कँडी
  • २६ नोव्हेंबर - कँडी विरुद्ध जाफना, डम्बुला विरुद्ध कोलंबो
  • २८ नोव्हेंबर - जाफना विरुद्ध कोलंबो, कँडी वि गॉल
  • २ डिसेंबर - कँडी वि डम्बुला, जाफ्मा विरुद्ध गॉल
  • ३ डिसेंबर - डम्बुला विरुद्ध गॉल, कॅंडी वि कोलंबो
  • ५ डिसेंबर - जाफना विरुद्ध कोलंबो, गॉल विरुद्ध कॅंडी
  • ६ डिसेंबर - डम्बुला विरुद्ध जाफना
  • ९ डिसेंबर - डम्बुला वि कँडी, गॉल विरुद्ध जाफना
  • १० डिसेंबर - उपांत्य फेरी १
  • ११ डिसेंबर - उपांत्य फेरी २
  • १३ डिसेंबर - अंतिम सामना

ABOUT THE AUTHOR

...view details