सरफराज 'बाबा'मुळे भारताची अवस्था बिकट; भन्नाट मीम्स व्हायरल - icc wc 2019
न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे. भारताची अवस्था ९.६ षटकात ४ गडी बाद २४ झाली. तेव्हा भारताच्या या खेळीवरुन सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
सरफराज 'बाबा'मुळे भारताची अवस्था बिकट; भन्नाट मीम्स व्हायरल
नवी दिल्ली- न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला आहे. भारताची अवस्था ९.६ षटकात ४ गडी बाद २४ झाली. तेव्हा भारताच्या या खेळीवरुन सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. यामध्ये भारताची अवस्था पाहून पाकिस्तानी चाहत्याची रिअॅक्शनचेही मीम्स सद्या व्हायरल झाले आहेत. पाहा...भन्नाट मीम्स..