नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या मोसमाचा अंतिम सामना 12 मे'ला खेळला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग असेलेल्या आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
'या' मैदानावर १२ मे'ला रंगणार आयपीएलचा अंतिम सामना - host
‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा चेन्नईत खेळला जाईल, तर Qualifier 2 आणि Eliminator हे सामने विशाखापट्टणम येथे होतील
१२ मे'ला रंगणार आयपीएलचा अंतिम सामना
आयपीएलच्या ‘प्ले-ऑफ’ फेरीतील Qualifier 1 सामना हा चेन्नईत खेळला जाईल. तर Qualifier 2 आणि Eliminator हे सामने विशाखापट्टणम येथे खेळवले जाणार आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला 23 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि आणि रॉयल चॅलेजर्स बंगळरु यांच्या सामन्यापासून सुरुवात झाली होती.
Last Updated : Apr 22, 2019, 7:52 PM IST