भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे निधन - former test cricketer bapu nadkarni
भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
21:57 January 17
रमेश गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव होते.
मुंबई- भारताचे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रमेश गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव होते.
बापू नाडकर्णी यांच्या खास गोलंदाजीच्या शैलीमुळे त्यांची क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण झाली होती.