दुबई -कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळा़डूंनी आपल्या संघाचाचा सह-मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला त्याच्या ५५व्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला असून या व्हिडिओमध्ये शाहरूखच्या खेळाडूंसोबतच्या आठवणी दाखवण्यात आल्या आहेत.
दिनेश कार्तिक म्हणाला, "मला आठवत आहे की मी एकदा बालीला जात होतो. तिने रिक्षावाल्याने शाहरुख खान, प्रीती झिंटा, वीर-जारा अशा भारतासंबंधी गोष्टी सांगितल्या.''