मुंबई - क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग लवकरच सुरू होत आहे. सोशल मीडियावर त्याची क्रेज पाहयाला मिळत आहे. पहिला सामना २३ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि आणि रॉयल चॅलेजर्स बंगळरु यांच्यात रंगणार आहे. या सामन्यांपूर्वीच धोनी आणि कोहली यांच्यावर एक आधारित एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलल सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहेत.
आयपीएलच्या सामन्यापूर्वीच 'हा' ट्रेलर सोशल मीडियावर गाजवतोय धूमाकूळ - csk vs rcb
या व्हिडिओत कोहली धोनीला विचारतो की काय वाटत आहे? त्यावर धोनी म्हणतो की धोनी कोहली हे तर नाव आहे. त्यावर कोहली बोलतो अगदी बरोबर चला मग खेळ दाखवूया.
धोनी-कोहली
१४ मार्च रोजी यूट्यूब वर प्रदर्शित करण्यात येणाऱ्या या ट्रेलरला आतापर्यंत ५८ लाख व्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये सीएसके आणि आरसीबीचे चाहते खूपच उत्साहित दिसत आहेत जे की धोनी...धोनी...कोहली...कोहली चे नारे देत आहेत.
या व्हिडिओत कोहली धोनीला विचारतो की काय वाटत आहे? त्यावर धोनी म्हणतो की धोनी कोहली हे तर नाव आहे. त्यावर कोहली बोलतो अगदी बरोबर चला मग खेळ दाखवूया.