कोलकाता -काही दिवसांपूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात एका नव्या पाहुणीचे आगमन झाले. वामिका असे विरुष्काच्या मुलीचे नाव ठेवण्यात आले आहे. आता आयपीएलमध्ये खेळणारा अजून एक क्रिकटपटू 'बाबा' झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुनील नरिन आणि त्याची पत्नी जेलिया यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
हेही वाचा - विरुष्काच्या मुलीचे नाव आले समोर, अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट