महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ईद मुबारक..! रोहितसह अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा - Cricket world wishes on eid

आज बकरी ईदच्या निमित्ताने, गौतम गंभीर, इरफान पठाण, युसूफ पठाण, सुरेश रैना, रोहित शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

Cricket fraternity wishes fans on eid mubarak
ईद मुबारक..! रोहितसह अनेक क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा

By

Published : Aug 1, 2020, 2:08 PM IST

हैदराबाद -आज 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण जग ईद-उल-अजहा साजरा करत आहे. अशा या खास प्रसंगी क्रीडा जगतानेही आपल्या चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी आणि खेळाडूंनी सोशल मीडियावर या खास प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे मोठ्या संख्येने एकत्र जमणे किंवा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या घरी सुरक्षित राहून ईद साजरी करत आहेत. पाहा खेळाडूंनी केलेल ट्विट...

ABOUT THE AUTHOR

...view details