महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asia Cup 2022 आशिया चषकसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर जाणून घ्या कोणाकडे असणार कर्णधारपद - latest cricket News

यावेळी अफगाणिस्तान संघाला ब गटात ठेवण्यात Afghanistan team placed in Group B आले आहे, ज्यामध्ये या संघाव्यतिरिक्त श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आहेत. संघाचे प्रमुख आकर्षण मोहम्मद नबी तसेच राशिद खान आणि मुजीब उर रहमान हे असणार आहेत.

Asia Cup 2022
आशिया चषक

By

Published : Aug 16, 2022, 7:15 PM IST

Updated : Aug 16, 2022, 7:21 PM IST

काबूल: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ACB मंगळवारी आशिया चषक 2022 Asia Cup 2022 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा Afghanistan 17 member squad announced केली. अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीला संघाचे कर्णधार Captain Mohammad Nabi बनवण्यात आले आहे. तर नजीबुल्ला झद्रान संघाचा उपकर्णधार आहे. यावेळी अफगाणिस्तान संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये या संघाव्यतिरिक्त श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ आहेत.

आशिया कपमध्ये अफगाणिस्तानला बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध साखळी सामने खेळावे लागणार आहेत. त्याचा पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

अफगाणिस्तान संघ खालीलप्रमाणे आहे:

मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्ला जद्रान, अफसर झझाई, अजमतुल्ला ओमरझाई, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्ला झझाई, इब्राहिम झदरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झदरन, नूर अहमद शाह, नूर अहमद, नजीबउल्लाह झदरान, नूर अहमद. हजरतुल्ला झाझाई गुरबाज, राशिद खान आणि समीउल्ला शिनवारी.

हेही वाचा -Ricky Ponting Statement रिकी पाँटिंगने या भारतीय फलंदाजाची एबी डिव्हिलियर्सशी केली तुलना

Last Updated : Aug 16, 2022, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details