नवी दिल्ली -भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने कोरोना विरूद्धच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे. प्रणीतने पंतप्रधान सहायता निधीला ३ लाख आणि तेलंगाणा मुख्यमंत्री निधीला १ लाखाची मदत दिली आहे. क्रीडाविश्वातून अनेकांनी या लढ्यात आपले योगदान दिले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख - Sai Praneeth latest news
साई प्रणीतने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या आव्हानात्मक काळात माझे योगदान देशाची मदत करेल अशी आशा आहे, असे प्रणीतने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख
साई प्रणीतने ट्विटरद्वारे ही माहिती दिली. या आव्हानात्मक काळात माझे योगदान देशाची मदत करेल अशी आशा आहे, असे प्रणीतने या ट्विटमध्ये म्हटले आहे. तत्पूर्वी, बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यपनेही तेलंगाणा मुख्यमंत्री सहायता निधीला ३ लाखाची मदत दिली आहे.