नवी दिल्ली - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने लॉकडाऊन दरम्यान लोकांनी घरातच राहावे, अशी विनंती केली आहे. श्रीकांतने ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला, ''हा वेळ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर घालवण्यासाठी वापरा. घरीच राहा आणि तुम्ही कधीही न केलेल्या गोष्टी करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. '
बॅडमिंटनपटू श्रीकांतचे भारतीयांना आवाहन, म्हणाला... - kidambi srikanth latest news
श्रीकांतने ट्विटरवर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तो म्हणाला, ''हा वेळ तुमच्या जवळच्या लोकांबरोबर घालवण्यासाठी वापरा. घरीच राहा आणि तुम्ही कधीही न केलेल्या गोष्टी करा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. '
बॅडमिंटनपटू श्रीकांतचे भारतीयांना आवाहन, म्हणाला...
यापूर्वी पंतप्रधान मदत निधीसाठी श्रीकांतने देणगी जाहीर केली आहे. परंतु, त्याने किती मदत दिली हे सांगितले नाही. कोरोनाने संपूर्ण जगासह भारतालाही कवेत घेतले आहे. आत्तापर्यंत देशभरात कोरोनाचे 4000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
TAGGED:
kidambi srikanth latest news