क्वालालंपूर - वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशनने (बीडब्ल्यूएफ) कोरोना व्हायरसमुळे सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, बीडब्ल्यूएफने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्या स्पर्धांवर परिणाम होईल त्यामध्ये बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धेसह ग्रेड-3 स्पर्धा, पॅरा बॅडमिंटन आणि कनिष्ठ पातळीवरील स्पर्धांचाही समावेश आहेत.
जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित - जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून सर्व स्पर्धा स्थगित न्यूज
बीडब्ल्यूएफने एका निवेदनात म्हटले आहे की ज्या स्पर्धांवर परिणाम होईल त्यामध्ये बीडब्ल्यूएफ टूर स्पर्धेसह ग्रेड-3 स्पर्धा, पॅरा बॅडमिंटन आणि कनिष्ठ पातळीवरील स्पर्धांचाही समावेश आहेत.
जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व आयोजकांनी स्पर्धा तहकूब करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. आरोग्य, सुरक्षा आणि खेळाडूंची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.