मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आता तिने एक पती राज कुंद्रासोबतचा एक फनी व्हिडिओ शेअर केलाय. त्याला चाहत्यांनी उचलून धरले आहे. खूप कॉमेंट्स तिच्या या व्हिडिओवर मिळत आहेत.
पाहा, शिल्पा शेट्टीने बनवलेला फनी टिक टॉक व्हिडिओ - शिल्पा शेट्टीने बनवलेला फनी टिक टॉक व्हिडिओ
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फनी व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा आहे. पती राज कुंद्रासोबत तिने हा टिक टॉक व्हिडिओ बनवलाय.
शिल्पा शेट्टी
या व्हिडिओत शिल्पा नवऱ्याला आलु के पराठे वाढताना दिसते. त्यावर नवरा म्हणतो, की यात कुठे आलु दिसत नाहीत. त्यावर शिल्पा म्हणते काश्मिर पुलावमध्ये काश्मिर दिसतो का? बनारसी साडीमध्ये बनरास दिसते का? या फनी व्हिडिओमध्ये शिल्पा आणि राज यांची छान केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.
यावर अनेक मजेशीर कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेक सेलेब्रिटीही यावर प्रतिक्रिया देत आहेत.