‘तू सौभाग्यवती हो’ मधील ऐश्वर्याच्या लक्षवेधक 'लक्ष्मी मंगळसूत्राची' होतेय चर्चा! - सोनी मराठी
‘तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु झालाय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट दिसत आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.
मुंबई -‘तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु झालाय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट दिसत आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे काय काय घडणार, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.