अभिनेत्री सुरुची अडारकरने बजावला मतदानाचा हक्क - election
अभिनेत्री सुरूची अडाकर हिनेदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेत्री सुरुची अडारकरने बजावला मतदानाचा हक्क
ठाणे - राज्यात आज चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. सामान्य नागरिकांसह कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे. अभिनेत्री सुरूची अडाकर हिनेदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.