मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन कोरोनाव्हायरस नियम शिथिल झाल्यावर पती आणि मुलांसमवेत प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी आली होती. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आपले मुले निशा, नोहा, अशर आणि पती डॅनियल यांच्यासह प्राणी संग्रहालयात दिसली आहे. फोटोच्या पार्श्वभूमीवर उंट दिसतो आहे.
पती आणि मुलांसह प्राणी संग्रहालयात दिसली सनी लिओन - सनी लिओन न्यूज
लॉकडाऊनच्या काळात घरीच अडकून पडलेली सनी लिओन पती आणि मुलांसह घराबाहेर पडली आहे. ती एका प्राणी संग्रहालयात फिरतानाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्राणी संग्रहालयात दिसली सनी लिओन
तिने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मुले आणि डॅनियल मंदिरात फिरतात. मी उंट आणि गाढव लिहावे अशी त्यांची इच्छा होती, पण हे चांगले नाही डॅनियल."
सनीने नुकतेच शेअर केलेल्या फोटोत ती निळ्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे.