महाराष्ट्र

maharashtra

", "articleSection": "sitara", "articleBody": "शाहरुख खानची मुलगी सुहाना सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने अलिकडे इन्स्टाग्रामवर शेअर केलेला मैत्रीणीसोबतचा मिरर सेल्फी फोटो व्हायरल झाला आहे.मुंबई - किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान रुपेरी पडद्यापासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. सध्या तिचा एक मिरर सेल्फी फोटो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झालाय. सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करीत असताना दिसत आहे. सुहाना सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. View this post on Instagram new 😍 A post shared by Suhana Khan (@suhanaxhan2) on Feb 2, 2020 at 10:00pm PST सुहाना खानचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत. काही दिवसापूर्वी तिने एक स्वतःचा व्हिडिओ शेअर केला होता. यात ती प्रसिध्द रॅपर सिंगर एमिनेम याचे ब्युटीफुल हे गाणे गुणगुणत ताल धरताना दिसत आहे. View this post on Instagram guess what the title of this song is ? ❤ #suhanakhan A post shared by Suhana (@suhanakha2) on Feb 6, 2020 at 9:04am PST सुहानाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. तिला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवलंय. मात्र शाहरुखने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला तिला दिला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती सिनेक्षेत्रात येईल याची प्रतीक्षा तिचे चाहते करीत आहेत.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/tv-and-theater/srk-daughter-suhana-khan-mirror-selfi-viral/mh20200210231309025", "inLanguage": "mr", "datePublished": "2020-02-10T23:13:18+05:30", "dateModified": "2020-02-10T23:13:18+05:30", "dateCreated": "2020-02-10T23:13:18+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6027832-thumbnail-3x2-oo.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sitara/tv-and-theater/srk-daughter-suhana-khan-mirror-selfi-viral/mh20200210231309025", "name": "शाहरुखच्या लाडक्या लेकीचा मिरर फोटो व्हायरल", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6027832-thumbnail-3x2-oo.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6027832-thumbnail-3x2-oo.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / sitara

शाहरुखच्या लाडक्या लेकीचा मिरर फोटो व्हायरल - सुहाना खानचा मिरर फोटो व्हायरल

शाहरुख खानची मुलगी सुहाना सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने अलिकडे इन्स्टाग्रामवर शेअर केलेला मैत्रीणीसोबतचा मिरर सेल्फी फोटो व्हायरल झाला आहे.

सुहाना खानचा मिरर फोटो
Suhana Khan mirror selfi

By

Published : Feb 10, 2020, 11:13 PM IST

मुंबई - किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान रुपेरी पडद्यापासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. सध्या तिचा एक मिरर सेल्फी फोटो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झालाय. सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करीत असताना दिसत आहे. सुहाना सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.

सुहाना खानचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत.

काही दिवसापूर्वी तिने एक स्वतःचा व्हिडिओ शेअर केला होता. यात ती प्रसिध्द रॅपर सिंगर एमिनेम याचे ब्युटीफुल हे गाणे गुणगुणत ताल धरताना दिसत आहे.

सुहानाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. तिला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवलंय. मात्र शाहरुखने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला तिला दिला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती सिनेक्षेत्रात येईल याची प्रतीक्षा तिचे चाहते करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details