राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. सर्वच ब्लॉग डाऊन झालेला आहे. लोक घरीच बसलेले आहे. काही राजकारणी यांनी स्वतःला कोरनटाईन करून बसलेले आहेत. सर्व सिरीयलचे शुटिंग थांबलेले आहेत. मात्र कलाकार काय करताय, असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर कलाकार मंडळी काय करतात याबद्दल जाणून घ्या.
कलाकार सध्या काय करतात, घरी बसून कविता करतात - प्रसिध्द लेखक, कलाकार, कवी , अभिनेता संकर्षण कऱ्हाडे
सर्व सिरीयलचे शुटिंग थांबलेले आहेत. मात्र कलाकार काय करताय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. तर कलाकार मंडळी काय करतात याबद्दल जाणून घेऊया.
![कलाकार सध्या काय करतात, घरी बसून कविता करतात Sankarshan Karhade](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6515639-thumbnail-3x2-oo.jpg)
संकर्षण कऱ्हाडे
संकर्षण कऱ्हाडे
प्रसिध्द लेखक, कलाकार, कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हेदेखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरीच बसलेले आहेत. मात्र कलेचा कीडा काही केल्या कमी होईना. त्यामुळ त्यांनी कोरोना रोगावर कविता केली आहे. जाणून घ्या ही कविता काय आहे.