महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhon)पत्नी साक्षी (Sakshi, Mahendra Singh Dhoni's wife) तिचा ३३ वा वाढदिवस (Sakshi Birthday) साजरा करत आहे. साक्षीने तिचा वाढदिवस धोनीसोबत तिच्या रांची येथील कैलाशपती फार्महाऊसवर साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये धोनीही तिच्यासोबत दिसत आहे.
धोनीने येथे काळ्या रंगाचा शर्ट घातला असून त्याने हलकी दाढी राखली आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा साक्षीच्या वर ठेवलेली मेणबत्ती विझू लागते तेव्हा धोनी चाकू शोधू लागतो. साक्षी ही डेहराडूनची रहिवासी आहे. तिने ४ जुलै २०२१०रोजी धोनीसोबत लग्न केले होते. त्यावेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होती आणि कोलकाता येथील ताज बंगाल हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती.