मुंबई- तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधील प्रसिद्ध 'रीटा रिपोर्टर' साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो ती नेहमी चाहत्यांना खूश करण्यासाठी शेअर करीत असते.
अलिकडेत तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोवर काही चाहते नाराज झाले आहेत. इतकेच नाही तर या फोटोवर खूप विचीत्र कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही जणांनी तर अश्लिल कॉमेंट्सही केल्या आहेत.