महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पवन सिंगच्या भोजपूरी गाण्याने उडवी आहे धमाल - 'छोटकी ननदी रे' गाणे व्हायरल

पवन सिंग यांचे नवीन गाणे 'छोटकी ननदी रे' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत ३६ लाखाहून अधिक दृश्ये मिळाली आहेत.

Pawan Singh
पवन सिंग

By

Published : Feb 12, 2021, 7:33 PM IST

पाटना - गायक-अभिनेता पवन सिंह आपल्या नवीन गाण्यांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर फॅन फॉलोइंगमुळे त्याचे भोजपुरी गाणी रिलीज होताच व्हायरल होतात. यावेळी पवन सिंगचे नवीन गाणे 'छोटकी ननदी रे' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पवन सिंगचे हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. यावर चाहत्यांनीही नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. या गाण्याचे बोल विनय बिहारी यांनी लिहिले आहेत, तर दिग्दर्शन जीतू भोजपुरीया आणि ऋषी सम्राट यांनी केले आहे. हे गाणे ५ फेब्रुवारी रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. आतापर्यंत ३६ लाखाहून अधिक दृश्ये मिळाली आहेत.

पवनसिंगचे हे भोजपुरी गाणे 'छोटकी ननदी रे' वेभ म्युझिकच्या बॅनरखाली रिलीज झाले आहे. त्यात छोटू रावत यांनी आपलं संगीत दिलं आहे. त्याचबरोबर, जीतू रायने त्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा - तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप 'दोबारा'साठी पुन्हा आले एकत्र

ABOUT THE AUTHOR

...view details