महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Oscar 2020: ऑस्कर पुरस्काराचे मानकरी, वाचा विजेत्यांची यादी

सिनेजगतातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा ऑस्कर पुरस्काराचे ९२ वे वर्ष आहे. ऑस्कर मिळवण्यासाठी जगभरातील चित्रपटांची शर्यत लागली होती. यामध्ये कोणता चित्रपट ऑस्कर जिंकतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. दक्षिण कोरीयाच्या 'पॅरासाईट' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले श्रेणीमध्ये बाजी मारली आहे.

Oscar 2020 Winners completed List
ऑस्कर पुरस्काराचे मानकरी, वाचा विजेत्यांची यादी

By

Published : Feb 10, 2020, 10:59 AM IST

आत्तापर्यंतच्या विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेता

जाओक्विन फिनिक्स - जोकर (Joaquin Phoenix (Joker)
लिओनार्डो डी कॅपरिओ (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड) Leonardo DiCaprio
अन्टोनीओ बॅन्डेरस ( पेन अँड ग्लोली) Antonio Banderas (Pain and Glory)
अ‌ॅडम ड्रायव्हर (मॅरेज स्टोरी) Adam Driver (Marriage Story)
जोनाथन प्रेस ( द टू पोप्स) Jonathan Pryce (The Two Popes)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
रेने झेलवेगर ( जुडी) Renne Zellweger (Judy)
सिंथिया इरिवो ( हॅरिएट) Jonathan Pryce (The Two Popes)
स्कार्लेट जॉन्सन ( मॅरेज स्टोरी) Scarlett Johansson (Marriage Story)
चार्लीज थेरन ( बॉम्बशेल) Charlize Theron (Bombshell)
सौइर्स रोनन ( लिटल वुमन) Saoirse Ronan (Little Women)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
बॉन्ग जुन हो ( पॅरासाईट) Bong Joon-ho (Parasite)
सॅम मेंडस (१९१७) Sam Mendes (1917)
टॉड फिलिप्स (जोकर) Todd Phillips (Joker)
मार्टिन स्कॉरसेसे ( द आयरिशमॅन) Martin Scorsese (The Irishman)
क्वेन्टिन टारॅन्टिनो (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड) Quentin Tarantino

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
लॉरा डेर्न ( मॅरेज स्टोरी)
फ्लोरेन्स रॉबल (लिटील वुमन)
मार्गट रॉबी -(बॉम्बशेल)
कॅथी बेट्स (रिचर्ड जेवेल)
स्कार्लेट जॉन्सन (जोजो रॉबिट)

डॉक्युमेंटरी शार्ट फिचर -
लर्निंग टू स्केटबोर्ड इन ओ वारझोन ( इफ युआर अ गिफ्ट)
इन द अबसेन्स
लाईफ ओव्हरटेक्स मी
लुईस सुपरमॅन
वाल्क रन चॅ चॅ

डॉक्युमेंटरी फिचर
द केव्ह
द ऐज ऑफ डेमोक्रेसी
फॉर समा
हनीलँड

सर्वोत्कृष्ट वेशभूषा
लिटल वुमन ( सँडी पॉवेल आणि ख्रिस्तोफर पिटरसन)
जोकर ( मार्क ब्रिज)
वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड ( एरियाना फिलिप्स)
जोजो रॅबिट ( मेयस सी. रुबीयो)

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन
वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड
द आयरिशमॅन
जोजो रॅबिट
पॅरासाईट

लाईव्ह अ‌ॅक्शन शॉर्ट फिल्म
ब्रदरहुड
नेफ्टा फुटबॉल क्लब
सारीया
अ सिस्टर

सर्वोत्कृष्ट संगीत
'आय एम गॉना' लव्ह मी अगेन - रॉकेटमॅन
आय एम स्टँडिंग द अननोन - फ्रोझन
स्टँड अप - हॅरिएट
आय कान्ट लेट यू थ्रो युवरसेल्फ अ वे - टॉय स्टोरी ४
ग्लासगो - वाईल्ड रोझ

बेस्ट अ‌ॅडाप्टेड स्क्रिनप्ले
जोजो रॅबिट ( स्टिव्हन झेलियन)
लिटल वुमन ( ग्रेटा ग्रिविग)
द टू पॉप्स ( अ‌ॅन्थोनी एमसी कार्टन)
जोकर - (टॉड फिलिप्स आणि स्कॉट सिल्व्हर)

बेस्ट ओरिजनल स्क्रिनप्ले
पॅरासाईट ( बॉन्ग जुन हु)
नाईव्ह आऊट ( रिअ‌ॅन जॉनसन)
मॅरेज स्टोरी (नोव्हा बाऊमबॅच)
१९१७ (सॅम मेंडेस, क्रिस्टी विल्सन )
वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड ( क्वेन्टिन टारॅन्टिनो)

अ‌ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
हेअर लव्ह

डिसेरा
किटबुल
मेमोरेबल
सिस्टर

अ‌‌निमेटेड फिचर फिल्म
टॉय स्टोरी ४

हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगर - द हिडन वर्ल्ड
आय लॉस्ट माय बॉडी
क्लॉस
मिसिंग लिंक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
ब्रॅड पिट्स (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

एएल पॅसिनो ( द आयरिशमॅन)
जो पेस्की ( द आयरिशमॅन)
अ‌ॅन्थोनी हॉपकिन्स ( द टू पॉप्स)
टॉम हँक ( अ ब्युटीफूल डे इन द नेबरहुड)

बेस्ट फिल्म एडिटींग
फॉर्ड व्हर्सेस फेरारी

द आयरिशमॅन
जोजो रॅबिट
जोकर
पॅरासाईट
बेस्ट साऊंड म्यूझिक
१९१७
अ‌ॅड एस्ट्रा
जोकर
फॉर्ड व्हर्सेस फेरारी
वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

बेस्ट सिनेमॅटोग्राफी
रॉगर डिकिन्स (१९१७)

रॉड्रीगो प्रिटो ( द आयरिशमॅन)
लॉरेन्स ब्लास्के ( द लाईटहाऊस)
रॉबर्ट रिचर्डसन ( वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड )

व्हिझ्युअल इफेक्ट
१९१७

अ‌ॅव्हेंजर एंडगेम
द आयरिशमॅन
द लॉयन किंग
स्टार वॉर्स

मेकअप, हेअरआर्टिस्ट
बॉम्बशेल

जोकर
जुडी
मेलफिसंट
१९१७

बेस्ट पिक्चर्स

द आयरिशमॅन
जोकर
जोजो रॅबिट
मॅरेज स्टोरी
वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड
पॅरासाईट
फॉर्ड व्हर्सेस फेरारी

१९१७

ABOUT THE AUTHOR

...view details