मुंबई -सिनेजगतातील मानाचा पुरस्कार असणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा ऑस्कर पुरस्काराचे ९२ वे वर्ष आहे. ऑस्कर मिळवण्यासाठी जगभरातील चित्रपटांची शर्यत लागली होती. यामध्ये कोणता चित्रपट ऑस्कर जिंकतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. यंदाच्या ऑस्करमध्ये 'टॉय स्टोरी ४' हा सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म ठरला आहे. तर, अभिनेता ब्रॅड पीट्सला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
Oscar 2020 : ब्रॅड पीट्स ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता; 'टॉय स्टोरी ४' बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म
'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटासाठी ब्रॅड पीट्सला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
Oscar 2020 : ब्रॅड पीट्स ठरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तर, 'टॉय स्टोरी ४' बेस्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म
'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटासाठी ब्रॅड पीट्सला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
यंदाच्या ऑस्करचे आयोजन हॉलिवूडच्या बोलेवार्ड, लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे.