मुंबई - बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कड नेहमीच आपल्या गाण्यांनी धमाल उडवत असते. सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ, फोटो आणि टिकटॉक व्हिडिओ पाहायला मिळतात. अलिकडे तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय.
नेहा कक्कडचा हा मजेशीर टिकटॉक व्हिडिओ व्हायरल - bollywood
गायिका नेहा कक्कडचा टिकटॉक चाहत्यांना खूप आवडलाय. आपल्या नटखटपणाने तिने धमाल उडवली आहे. तिच्या या व्हिडिओवर खूप युजर्सनी कॉमेंट करीत आपली पसंती कळवली आहे.
नेहा कक्कड
नेहाचा हा टिकटॉक चाहत्यांना खूप आवडलाय. आपल्या नटखटपणाने तिने धमाल उडवली आहे. तिच्या या व्हिडिओवर खूप युजर्सनी कॉमेंट करीत आपली पसंती कळवली आहे.
या मजेशीर व्हिडिओत तिने एका अविवाहित तरुणाची व्यथा गंमतशीरपणे मांडलीय. हिंदी भाषेत असलेल्या या व्हिडिओतील तिचा अभिनयही वाखाणण्याजोगा आहे. ती म्हणते, 'दोस्तों कल रात तो कुंवारेपन ने हद ही कर दी. मेरे बच्चे सपने में आए और मुझे कहने लगे कि अब्बा कोई मिला या नहीं, हमारी पढ़ाई लेट हो रही है.'