99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाचं सूप वाजलं असलं तरीही अखेरच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल मात्र सुरूच आहे. आज तिसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या वारणा नगर मधील बाल कलाकारांनी गीत रामायण सादर केलं.
नाटय संमेलनात घुमले लहानग्याच्या 'गीत रामायणा'चे स्वर - Geet Ramayan
99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनात घुमले गीत रामायणाचे सूर... कोल्हापूरच्या वारणा नगरच्या बालचमूने गीत रामायण सादर केले...या लहान मुलांची गायकी ऐकून उपस्थितांनी त्यांना विशेष दाद दिली...

या गीत रामायणाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. या लहान मुलांची गायकी ऐकून उपस्थितांनी त्यांना विशेष दाद दिली.