आवर्जून मतदान करा, कलाकारांचं चाहत्यांना आवाहन - aurges
वेळ नसला आणि दुसरीकडे स्थलांतरित झालात तरीही मतदानाच्या दिवशी आवर्जून वेळ काढण्याचं आवाहन त्यानी केलं आहे.
आवर्जून मतदान करा, कलाकारांचं चाहत्यांचं आवाहन
मुंबई - मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना आवर्जून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. कितीही अडचणी आल्या किंवा वेळ नसला आणि दुसरीकडे स्थलांतरित झालात तरीही मतदानाच्या दिवशी आवर्जून वेळ काढण्याचं आवाहन त्यानी केलं आहे.