१९८४ साली ‘अबोध’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली माधुरी दीक्षितने नंतर दोनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. त्याच सुमारास दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आलेल्या श्रीदेवीने ‘हिम्मतवाला’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला व नंतर तिनेही दोनेक दशके बॉलिवूडमध्ये टॉपला राहून आपली वेगळी जागा निर्माण केली. खरंतर श्रीदेवी आणि माधुरीमध्ये बॉलिवूडच्या नं. १ हिरॉईनसाठी नेहमीच स्पर्धा होती. परंतु दोघांनीही लग्नानंतर अभिनय सन्यास घेतला व नं. १ हिरॉईन ची जागा रिकामी केली. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीची पुण्यतिथी होती व माधुरी दीक्षितने तिला ‘डान्स दिवाने’च्या मंचावर श्रद्धांजली दिली, तिच्या ‘हिम्मतवाला’मधील ‘नयनों में सपना’ या अजरामर गाण्यावर नृत्य करून.
‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर !
नव्वदच्या दशकात श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यात बॉलिवूडच्या टॉपच्या हिरॉईनसाठी एक प्रकारची स्पर्धा होती. परंतु दोघांनीही लग्नानंतर अभिनय सन्यास घेतला व नं. १ हिरॉईन ची जागा रिकामी केली. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीची पुण्यतिथी होती व माधुरी दीक्षितने तिला ‘डान्स दिवाने’च्या मंचावर तिच्या ‘हिम्मतवाला’मधील ‘नयनों में सपना’ या अजरामर गाण्यावर नृत्य करून अनोखी श्रध्दांजली दिली.
माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर
TAGGED:
‘डान्स दिवाने’च्या मंचावर