मुंबई - सध्या लॉकडाऊनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. बरेच जण त्यांना मिळालेल्या या वेळेचा कसा सदुपयोग करत आहेत, हे चाहत्यांशी शेअर करत आहेत. यामध्ये लोकप्रिय स्टारकिड असलेल्या तैमूरने देखील आपली कल्पकता वापरून पास्त्यापासून हार बनवला आहे. करीनाने त्याचा एक फोटो शेअर केला आहे.
Lockdown : पास्त्यापासून तैमूरने तयार केला हार, करीनाने शेअर केला फोटो - kareena kapoor news
करीनाने तैमूरने बनवलेला हार घालून नो मेकअप लूक मधील फोटो शेअर केला आहे.
Lockdown : पास्त्यापासून तैमूरने तयार केला हार, करीनाने शेअर केला फोटो
करीनाने तैमूरने बनवलेला हार घालून नो मेकअप लूक मधील फोटो शेअर केला आहे.