विनोदी बाज असलेले कार्यक्रम टेलिव्हिजनवर सादर होत असतात. इतर मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होताच असते परंतु विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचा मानसिक शीण निघून जातो. त्याच अनुषंगाने निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ सुरू होत आहे.
निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ प्रेक्षकांच्या भेटीला - रेणूका शहाणे
विनोदी बाज असलेले कार्यक्रम टेलिव्हिजनवर सादर होत असतात. इतर मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होताच असते परंतु विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचा मानसिक शीण निघून जातो. त्याच अनुषंगाने निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ सुरू होत आहे.
![निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम ‘बँड बाजा वरात’ प्रेक्षकांच्या भेटीला बँड बाजा वरात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14632750-thumbnail-3x2-oo.jpg)
बँड बाजा वरात