मुंबई - आपले अनेक अभिनेते-अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त इतर कलांमध्येही प्रवीण असतात. आता अभिनेत्री शिवानी रांगोळेचंच बघाना. ही गुणी अभिनेत्री नृत्य विशारद आहे. ती कथ्थक शिकली असून गेल्या बऱ्याच वर्षांत व्यावसायिकदृष्ट्या तिला नृत्य करण्याची संधी मिळाली नाही. परंतु आता तब्बल ८ वर्षांनंतर शिवानी ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या सीनसाठी नृत्य करताना दिसणार आहे.
८ वर्षांनी शिवानी रांगोळेने सादर केला नृत्याविष्कार! - कथ्थक नृत्यात शिवानी रांगोळे प्रविण आहे
अभिनेत्री शिवानी रांगोळे नृत्य विशारद आहे. ती कथ्थक शिकली असून गेल्या बऱ्याच वर्षांत व्यावसायिकदृष्ट्या तिला नृत्य करण्याची संधी मिळाली नाही. परंतु आता तब्बल ८ वर्षांनंतर शिवानी ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या सीनसाठी नृत्य करताना दिसणार आहे.
![८ वर्षांनी शिवानी रांगोळेने सादर केला नृत्याविष्कार! Shivani Rangole](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10962120-1002-10962120-1615450060686.jpg)
शिवानी रांगोळे
कथ्थक नृत्यात शिवानी रांगोळे प्रविण आहे
हेही वाचा - आमिर खानचे ‘आयटम सॉंग’, एली अवराम सोबत!