महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘मुलगी झाली हो’ मालिकेत शाही विवाहसोहळा, सेलेब्रिटींनी लावली हजेरी! - झिम्मा सिनेमाच्या टीमची हजेरी

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेत साजिरी आणि शौनकच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. अनेक सेलिब्रिटीज या शाही लग्नसोहळ्याला हजेरी लावणी होती. साजिरी-शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्टार प्रवाहच्या कुटुंबातील कलाकार आणि झिम्मा सिनेमाच्या टीमने खास हजेरी होती. २१ नोव्हेंबरला २ तासाच्या विशेष भागात मुलगी झाली हो मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना पहाता आला.

By

Published : Nov 22, 2021, 3:13 PM IST

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेत साजिरी आणि शौनकच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळाली. अनेक सेलिब्रिटीज या शाही लग्नसोहळ्याला हजेरी लावणी होती. साजिरी-शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्टार प्रवाहच्या कुटुंबातील कलाकार आणि झिम्मा सिनेमाच्या टीमने खास हजेरी होती. २१ नोव्हेंबरला २ तासाच्या विशेष भागात मुलगी झाली हो मालिकेतला हा शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना पहाता आला.

साजिरी आणि शौनकला आशीर्वाद देण्यासाठी स्वाभिमान, सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतले कलाकारांनी खास हजेरी लावली. यासोबतच मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे जज सचिन पिळगांवकर आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ चांदेकर आणि अवनी जोशी यांची देखील या लग्नसोहळ्याला खास उपस्थिती होती. स्टार प्रवाहच्या परिवारासोबतच लवकरच भेटीला येणाऱ्या झिम्मा सिनेमाच्या टीमनेही खास हजेरी लावत साजिरी आणि शौनकला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - Kangana Ranaut : कंगना रणौतच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details