बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, डॉक्टर, नर्स,पोलीस, आणि सामाजिक कार्यकर्ते यासह सर्व जण आपआपल्या परीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करतायत. यात विविध क्षेत्रातील कलाकारही समोर येतायत. आपल्या कलेच्या माध्यमातून लोकजागृतीचा प्रयत्न त्यांनी सूर केलाय.
पाहा, बुलडाण्याच्या शाहीरांचे कोरोना जनजागृतीसाठी भन्नाट लोकगीत... - शाहीर सज्जनसिंह बाबूसिंह राजपूत आणि त्यांचे सहकारी
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आता लोककलाकार आपल्या कलेचा वापर त्यांनी सुरू केलाय. बुलडाण्याचे शाहीर सज्जनसिंह बाबूसिंह राजपूत आणि त्यांचे सहकारी यांनी एक गीत सादर केलंय. तुम्हालाही ते नक्की आवडेल.
कोरोना जनजागृतीसाठी भन्नाट लोकगीत...
बुलडाण्याचे शाहीर सज्जनसिंह बाबूसिंह राजपूत आणि त्यांचे सहकारी यांनी कोरोनासारख्या महाभयंकर संकटापासून स्वतः चं संरक्षण करण्यासाठी आवाहनात्मक केलेले हे प्रबोधन गीत नक्की ऐका...
TAGGED:
folk song for COVID 19