मुंबई -आज जगभरात जागतिक महिला दिवस साजरा केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या खास दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा - बॉलिवूड कलाकारांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
तापसी पन्नू, करण जोहर, मलायका अरोरा, कियारा आडवाणी आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
तापसी पन्नू, करण जोहर, मलायका अरोरा, कियारा आडवाणी आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.