सातारा - 'बिग बॉस मराठी सीझन २' चा स्पर्धक अभिजीत बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणी आरे पोलिसांनी २१ जून रोजी अटक केली होती. आज (२२ जून) त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बिग बॉसमध्ये आधीच चर्चेत आलेला बिचुकले या प्रकरणामुळे आणखी चर्चेत आला आहे.
'बिग बॉस सीझन २' चा स्पर्धक अभिजीत बिचुकलेला सत्र न्यायालयात केले हजर - controvesy
बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने (एलसीबी) शुक्रवारी (२१ जून) दुपारी चेक बाउंन्सस प्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली होती. या कारवाईने बिग बॉसच्या शोसह सातार्यात खळबळ उडाली आहे.
!['बिग बॉस सीझन २' चा स्पर्धक अभिजीत बिचुकलेला सत्र न्यायालयात केले हजर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3631734-278-3631734-1561190297121.jpg)
'बिग बॉस सीझन २' चे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची सत्र न्यायालयात हजेरी
बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने (एलसीबी) शुक्रवारी (२१ जून) दुपारी चेक बाउंन्सस प्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली होती. या कारवाईने बिग बॉसच्या शोसह सातार्यात खळबळ उडाली आहे.
'बिग बॉस सीझन २' चे स्पर्धक अभिजीत बिचुकले यांची सत्र न्यायालयात हजेरी
अभिजीत बिचुकलेबाबत आता बिग बॉस काय निर्णय घेतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Last Updated : Jun 22, 2019, 1:40 PM IST