महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''माधुरीच..!!'' मिथीला पालकरचा हा सुंदर नवा लुक तुम्ही बघितलाय का...? - साडीच्या अवतारात मिथीला पालकर

अभिनेत्री मिथीला पालकरने इन्स्टाग्रामवर साडीतील एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरशः कॉमेंट्सचा वर्षाव केलाय.

मिथीला पालकर
मिथीला पालकर

By

Published : Aug 28, 2021, 7:06 PM IST

Updated : Aug 28, 2021, 7:22 PM IST

दिलखुलास अभिनेत्री मिथीला पालकर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर ती नेहमी आपले सुंदर फोटो पोस्ट करीत असते. काही दिवसापूर्वी तिने साडीतले काही फोटो शेअर केले होते. त्याला चाहत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा एकदा तिने गुलाबी साडीतील एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय

मिथीलाने फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या सौदर्याची खुली चर्चा कॉमेंट्समध्ये पाहायला मिळत आहे. असंख्य प्रतिक्रिया चाहते देत आहेत. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेमध्ये तिला चाहत्यांनी प्रतिसाद दिलाय आणि कौतुकाचा वर्षाव केलाय.

अनेकांनी तिच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी शेरो शायरीचा आधार घेतलाय. यातील काही प्रतिक्रिया वानगी दाखल...

एकाने लिहिलंय, ''अँखियों से गोली मारे लड़की कमाल रे

दुसरा म्हणतो, मिलावट है तेरे हुस्न में “इत्र”और “शराब” की, तभी मैं थोड़ा महका हूं, थोड़ा सा बहका हूं…''

तर आणखी एकाने लिहिलंय, ''सुना है बहुत बारिश है तुम्हारे शहर में, ज़्यादा भीगना मत अगर धुल गयी सारी ग़लतफ़हमियाँ,तो बहुत याद आएँगे हम ।''

आणखी एकाने कौतुक करीत लिहिलंय, ''जरा झुका कर रखा करो, अपनी इन कातिल निगाहों को...... कही कत्ल का बाजार ना बना दे इन रहो को...''

काहींनी तर हिंदी गाण्यांचे बोल मिथीलाचे वर्णन करण्यासाठी वापरले आहे. जसे की, ''आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है''

इतकंच नाही तर ओय नफीस या युजरने तिला 'माझ्याशी लग्न करशील का', असेही विचारलंय.

या सर्वात उठून दिसणारी एक कॉमेंट आहे ती म्हणजे, ''माधुरीच वाटली..!!''

हेही वाचा - Photos ''काय खरं काय खोटं'' : लंडनमध्ये शुटिंग करताना प्रियंका चोप्राच्या चेहऱ्याला दुखापत

Last Updated : Aug 28, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details