मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्माने म्हटलंय की ती नेहमी महिलांना सशक्त झाल्याचे आणि स्वतंत्र महिलांना सिनेमाच्या माध्यमातून पाहायचे होते. तिच्या प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट 'बुलबुल' त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
अनुष्का म्हणाली, ''क्लीन स्लेट फिल्म एक दिवशी आपली स्वतःची शैली बनवेल. आम्ही नेहमी कथेची एक अशी शैली बनवू इच्छितो की, जी महिलांसाठी प्रेरणादायी असेल. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मजबूत आणि स्वतंत्र महिलांना दाखवायचे होते. या दृष्टीने 'बुलबुल' आमचा एक प्रयत्न आहे.''