मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजकालीन चित्रपट व मालिकांना मराठी प्रेक्षक भरघोस पाठिंबा देत असतात. जिजामातांच्या कार्यकर्तृत्वावर आधारलेली 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या सोनी मराठीवर प्रसारित होत असून ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तसेच या मालिकेची दखल अनेक पुरस्कार सोहळ्यांत घेतली गेली आहे. आता त्यात अजून एका मानाच्या पुरस्कारची भर पडली आहे. मटा सन्मान २०२१ च्या सोहळ्यात मालिका विभागात 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली आहे.
मटा सन्मान २०२१ सोहळ्यात 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर उमटवली मोहोर! - स्वराज्यजननी जिजामाता
मटा सन्मान २०२१ च्या सोहळ्यात मालिका विभागात 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली आहे. जिजामातांच्या कार्यकर्तृत्वावर आधारलेली 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या सोनी मराठीवर प्रसारित होत असून ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे.

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर उमटवली मोहोर!