यशराज फिल्म्सचा ‘साथी’ उपक्रमाद्वारे मदतीचा हात! - yashraj films intitative
गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात खूप मोठा लॉकडाऊन लागला होता. अनेकांना, खास करून कामगार वर्गाला, आर्थिक फटका बसला होता. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता ज्यात मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि निर्मितीसंस्था होत्या. यावर्षीची कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक आहे. व त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू झाला आहे. आणि पुन्हा एकदा कामगारवर्गाच्या कमाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आताही अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत हातमिळवणी करत मदतीचे कार्य सुरु केले आहे.

यशराजचा मदतीचा हात
मुंबई -गेल्या वर्षी कोरोना संक्रमण काळात खूप मोठा लॉकडाऊन लागला होता. अनेकांना, खास करून कामगार वर्गाला, आर्थिक फटका बसला होता. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता ज्यात मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि निर्मितीसंस्था होत्या. यावर्षीची कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक आहे. व त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू झाला आहे. आणि पुन्हा एकदा कामगारवर्गाच्या कमाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आताही अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत हातमिळवणी करत मदतीचे कार्य सुरु केले आहे.