मुंबई -बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य हे पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. एका ३३ वर्षीय महिला कोरिओग्राफरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी तिने आचार्य यांच्या विरोधात महिला आयोग आणि अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिला कोरिओग्राफरची गणेश आचार्य विरोधात तक्रार - complaint against Ganesh Acharya
गणेश आचार्य यांनी या महिलेला कमिशनची मागणी तसेच, अडल्ट व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्ती केली, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
महिला कोरिओग्राफरची गणेश आचार्य विरोधात तक्रार
गणेश आचार्य यांनी या महिलेला कमिशनची मागणी तसेच अडल्ट व्हिडिओ पाहण्यासाठी जबरदस्ती केली, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
गणेश आचार्य यापूर्वीदेखील बऱ्याच वादात अडकले आहेत. त्यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्तानेही मीटू अंतर्गत आरोप केले होते.