मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आगामी 'छिछोरे' चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. तसंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
'छिछोरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाहा श्रद्धा-सुशांतची झलक - release date
आगामी 'छिछोरे' चित्रपटातून दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.
'छिछोरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पाहा श्रद्धा-सुशांतची झलक
'छिछोरे' हा कॉमेडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी हे करत आहेत. ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.