मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने शूट दरम्यान सुरक्षित राहण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात तिने आपला मेकअप बेमालुमपणे वाचवला आहे. सनीने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती पारदर्शक मास्क घातलेली दिसत आहे.
हेही वाचा - ट्विटरवर शांत राहण्याचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने दिले प्रत्युत्तर