मुंबई- गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या काकांच्या घरी दरवर्षी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येते. यानिमित्ताने समस्त बांदोडकर कुटुंबीय आवर्जून एकत्र येतात. एवढंच नाही तर दरवर्षी घरातील एक सदस्य घरच्या घरी शाडूच्या मातीने बाप्पाची मूर्ती तयार करतो.
हेही वाचा - राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर