मुंबई - आपले अभिनेते वडील सुनील तावडे यांचा वारसा पुढे नेणारा अभिनेता शुभंकर तावडे सध्या अत्यानंदित आहे. कारणही तसेच आहे, त्याला फिल्मफेअरची ‘ब्लॅक लेडी’ मिळालीय. २०१९ ला रिलीज झालेल्या ‘कागर’ चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरू करणा-या अभिनेता शुभंकर तावडेवर त्याच्या अभिनयासाठी कौतुकाचा सातत्याने वर्षाव झाला. आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
शुभंकर तावडे फिल्मफेअरच्या ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्काराने सन्मानित! - कागरचे दिग्दर्शक मकरंद माने
‘कागर’ चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरू करणाऱ्या अभिनेता शुभंकर तावडेवर त्याच्या अभिनयासाठी कौतुकाचा सातत्याने वर्षाव झाला. आता ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअरने ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्कार देऊन गौरविले आहे.
![शुभंकर तावडे फिल्मफेअरच्या ‘बेस्ट डेब्यू’ पुरस्काराने सन्मानित! Shubhankar Tawde](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10839113-916-10839113-1614683508851.jpg)
शुभंकर तावडे