महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सपना चौधरीचा 'टल्ली' होऊन डान्स, सोशल मीडियावर व्हायरल - सपना चौधरी

सपनाचा या डान्सची सध्या सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. 'मै तो टल्ली बनके नाचन दी', असे या गाण्याचे बोल आहेत. तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासातच तिच्या डान्सला लाखो व्हिव्ज मिळाले आहेत.

सपना चौधरीचा 'टल्ली' होऊन डान्स, सोशल मीडियावर व्हायरल

By

Published : Aug 1, 2019, 8:38 PM IST

मुंबई - हरियाणवी डान्सर सपना चौधरी तिच्या हटके डान्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिने अलिकडेच तिच्या एका डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा धमाल डान्स पाहायला मिळतो.

सपनाचा या डान्सची सध्या सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. 'मै तो टल्ली बनके नाचन दी', असे या गाण्याचे बोल आहेत. तिने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासातच तिच्या डान्सला लाखो व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

'आपल्याला कोणीही पाहत नाही, असे समजून बिनधास्त डान्स करा', असे तिने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details